Corona Helplines

विचार मंच लिंक : वाचा आणि आपले विचार मांडा.

Pune Corona Helplines

Maharashtra Corona Helplines

Baramati Corona Helplines

कोरोनाने घातलेल्या थैमानापासून कोणीही सुटलेलं नाही. खूप लोकं यामध्ये भरडली जात आहेत. आणि त्याचबरोबर माणूस म्हणून माणसासाठीच मदतीचे अनेक हात पुढे सरसावलेले आहेत. या सगळ्याबद्दल माहिती तर मिळतीये पण साद्ध्य सगळीकडून अनेक गोष्टींचा इतका मारा होतोय कि त्यामुळे आजूबाजूला असलेल्या अनोळखी परिस्थितीमुले निर्माण झालेल्या गोंधळात अजून भर पडतीए. या सगळ्या पार्श्वभूमीवर हि आणि अशा प्रकारची माहिती एकाच ठिकाणी, एकाच व्यासपीठावर मिळावी आणि उपलब्ध असलेली सर्व प्रकारची मदतीच्या स्वरूपातील साधनं गरजूंपर्यंत पोहोचावी यासाठी baramati.org या संकेतस्थळावरील एक संपूर्ण भाग यासाठी तयार केलेला आहे. जास्ती जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहोचवून त्यांना मदत मिळावी हि अपेक्षा.

  • यामध्ये असलेली माहिती, देऊ केलेली मदत यामध्ये कोणत्याही एका विचारधारेशी किंवा कोणाशीही जोडलेली नाही. सर्वानी देऊ केली मदत सर्वांसाठी आहे.
  • यातील जास्ती जास्त माहिती पडताळून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सध्याच्या परिस्थितीमुळे वाढत चाललेला भार लक्षात घेता यामधील काही ठिकाणांपर्यंत पोहोचायला कदाचित वेळ लागू शकतो किंवा त्या त्या घटकाच्या मदत करण्याच्या मर्यादा असू शकतात.
    तरीही गरज आणि मदत यांचा योग्य मेळ एकाच ठिकाणी आणि कमीतकमी वेळात लागावा हि अपेक्षा.

Nobody has escaped from havoc created by Corona. Millions are worst affected by this. At the same time human beings have come forward to help the fellow human beings. Scattered information about these efforts is pouring from every possible direction which is creating a sense of lost. In this context, we have thought of making available all this information on one click, on one page on baramati.org. It is a much needed attempt to connecting the needy with the available resources.

  • Information available on this webpage is not affiliated or adhered to anything specific particular. All the help that is being poured is available for all.
  • Information provided is being cross verified as much as possible. However considering the increasing pressures on all the systems, a delay in response might be experienced or it might be the limitation of that particular system.

All the efforts are dedicated towards connecting the need with available resources in less time and at one point.

Pune Corona Helplines

Maharashtra Corona Helplines