CORONA Helplines for Cities in Maharashtra
विचार मंच लिंक : वाचा आणि आपले विचार मांडा.
A. Food Supply Nagpur
Hello everyone Agar apki nazar me aise koi log hai jo roz kamake apna guzara karte the aur abhi bahot mushkil halat me hai toh aap mujhe bataye.
Hum log aisi family ko food kit supply kar rahe hai.
The food kit includes
5 kg Rice
5 kg aata
1 kg dal Tuar
1kg dal Moong
1 kg salt
100 GM’s packets each of haldi,mirchi,dhania
Oil 1 lit
Handwash 1litre
Sugar 1kg
Chai patti-100gm
Poha-1kg
1 kg potato
1kg onion
Jisme unka kuch din ka guzara ho jayenga.
Hum log jarurat mandh logo ko dhund rahe hai,Apke aas paas ya nazar me ho aise log toh hame bataye.
Contact -9595160447
8888248548
Service only available for nagpur people for any queries you can call.
Waheguru ji Da Khalsa waheguru Ji di Fateh
Langar is Available for anyone in need of food. Can call on following Nos
9823134670- Jasmeet Singh Bhatia
9890955155.HardeepSinghBhatia
9923120005.Ravinder SinghDheer
9422115865.Kawaljeet S Chauhan
9371455288.Lochi Veerji. Honey bhandari.8308166666 (please note .We will deliver the langar at your address .Gurdwara Guru Nanak Darbar Nagpur .
Daily essential supply – Satara

C. Medical Help All Over Maharashtra
📞Call For Help
Maha Helpline
” सेवेसाठी सदैव तत्पर “
🤝🏻 Helping hands🤝🏻
आम्ही डॉक्टर आपल्यासाठी आहोत सदैव तत्पर… तुम्हाला शारीरिक त्रास झाल्यास किंवा
कोरोना सारखी लक्षणे दिसत आहेत म्हणून घाबरलेले आहात तर तुम्ही आम्हाला कॉल☎️ किंवा msg✉️ करून आमच्याशी बिनधास्त आपल्या शंका आणि समस्या बद्दल चर्चा करू शकता आणि योग्य मार्गदर्शन घेऊ शकता … कोरोना बद्दल आपल्या मनात असलेल्या विविध प्रश्नांवर ही आपण आमच्याशी मनमोकळे पणाने बोलू शकता
♦️ विदर्भ
♦️बुलडाणा , अमरावती , नागपूर , गडचिरोली
१) डॉ. उमाकांत खेडेकर 8087589247
२) डॉ. नागेश मेरत 8408930428
३) डॉ. ज्ञानेश्वर लहाने 9623690872
♦️ यवतमाळ , वाशिम ,अकोला, गोंदिया
१) डॉ. विपुल नेमनवार 9011637312
२) डॉ. निकेश अंधारे 9545126124
३) डॉ. शरद शिंदे 8512893778
♦️ चंद्रपूर , भंडारा
१) डॉ. रणजीत डोंगरे
9307341004
२) डॉ. ज्ञानेश्वर लहाने
9623690872
♦️मराठवाडा
♦️औरंगाबाद
१) डॉ. उमेश भरुका 9175533110
२) डॉ. शुशांत अंभोरे 9082269981
३) डॉ. गौरी वाघ 9405352718
♦️ लातूर , नांदेड , हिंगोली
१) डॉ. आशुतोष गोजमगुंडे 9404354707
२) डॉ. नागेश्वर हुलगुंडे 9822654657
३) डॉ. सायली कुलकर्णी 9420475172
४) डॉ. जयदेवी बिरादार 9665952657
५) डॉ. शुभम वडेवाले 8551090928
६) डॉ. स्वाती इंगळे 7387262772
७) डॉ. श्रीकांत बिरादार 8149831828
८) डॉ. किरण काळे
9370229939
♦️ परभणी , बीड
१) डॉ. भागवत शिंदे 9156701830
२) डॉ. निलेश सूर्यवंशी 9561721320
३) डॉ. ऋषिकेश वाघमारे 9158168134
४) डॉ. कमेश सानप 7721935684
५) समृद्धी ठोंबरे
9882872351
६) डॉ. प्रणिता वाघमारे
86053 62091
♦️ उस्मानाबाद
१) डॉ. ज्योती तीर्थ 9421946428
२) डॉ. दिनेश मोळगडे 9834985924
३) डॉ. चैतन्य शेटे 7720992383
♦️खान्देश
♦️ नाशिक , नंदुरबार
१) डॉ. कपिल पाटील 9764040796
२) डॉ. मंदार मंडलिक 8698372233
♦️ जळगाव , धुळे
१) डॉ. भूषण महाजन 9205008704
२) डॉ. सचिन धनराळे 9175971697
♦️पश्चिम महाराष्ट्र
♦️ पुणे, सातारा, सांगली , नगर
१) डॉ. सुहास मैड 7774905561
२) डॉ. सौरभ लांबतुरे 9423741066
३) डॉ. सूरज कोळपे 9766816104
४) डॉ. प्रतिक गोपाळे 7709237510
५) डॉ. नील बेलसरे 9404402161

Phaltan :
सदरची फलटण संबंधी माहिती श्री प्रदीप नाळे यांनी पुरवलेली आहे. संपर्क : +91 74480 88100
🙏🏼नम्र निवेदन🙏🏼
फलटण मधील नागरिकांना नम्र आवाहन ,
सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून , आपल्या फलटण शहरात सरकारी आदेशानुसार संचारबंदी लागू आहे , त्या मुळे 🚩संस्कृती प्रतिष्ठान ढोल – ताशा पथका तर्फे🚩 आपल्या शहरात जे बाहेरून आलेले प्रवासी , हॉस्टेल वर अडकलेले विद्यार्थी , हॉस्पिटलमध्ये असलेले नागरिक , निराधार व्यक्ती, यांचे खाण्या – पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . तरी आपली सामाजिक बांधिलकी 🙏🏼म्हणून , पथकातर्फे त्यांच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे , आपल्या परिसरात जर वरील पैकी कोणी व्यक्ती असतील तर खालील मोबाईल नंबर वरती संपर्क करा .
टीप – अन्नदान करण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांनी खलील नंबर ला संपर्क साधावा .🙏🏼 कृपया हा मेसेज जास्तीत जास्त नागरिकां पर्यंत पोहचवा 🙏🏼
संपर्क :-
अविनाश आहेरराव – 9767094144
मंगेश कर्वे – 9765662862
अवधूत कापडे – 8668346260
सर्वाना विनंती
आपल्या ग्रुपमधील सन्माननीय सदस्य हॉटेल ब्रम्हाचे मालक अभिजित भोसले यांनी स्व खर्चाने गेली चार दिवस शहर आणि परिसरातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत मध्ये घरपोच जेवण पोच केले आहे जवळपास 600 हुन अधिक जणांनी याचा लाभ घेतला या जेवणामध्ये मसाला भात,डाळ,भाजी,तंदूर रोटी,कांदा लिंबू दिले जात होते मी जवळून हे सर्व पाहिले आहे त्यांचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे माणुसकी जपणारा आहे ते एकट्याने हे करत असून त्यांच्या जवळचे सर्व साहित्य आता संपत चाललेले आहे त्यामुळे त्यांनी आवाहन केले आहे जर कोणी तांदूळ,तंदुरी आटा, तेलाचा डबा,डाळ देत असतील तर(त्यांना आर्थिक मदत नको)ते स्वतः जेवण बनवून गरिबांना पोहोच करणार आहेत या उपक्रमांत अडचणीच्या काळात आपण सर्वांनी मदत केली तर अनेक गरजू गरिबांना,भुकेल्याना अन्न मिळेल तरी आपण अन्न धान्य स्वरूपात त्यांना मदत करावी ही विनंती संपर्क अभिजित भोसले(हॉटेल ब्रम्हा) मोबा–9226253565/8087287287
♦️ सोलापूर
१) डॉ. नागेश कांबळे 8237379702
२) डॉ. सुमित करंडे 7756951441
३) डॉ. प्रशांत कांदे 86055 25259
४) निखिल कोडळकर
9175900008
♦️कोकण
♦️ रत्नागिरी
१) डॉ. समिना शेख 9619951362
पालघर , मुंबई
1) Dr. Larisa Lopes 7397872842
2) Dr. Adnan shaikh 8454832264
🪀Reach doctors on What’s App :
१) डॉ. उमाकांत खेडेकर 8087589247
२) डॉ. ज्ञानेश्वर लहाने 9623690872
३) डॉ. ऋतुजा पाटील 9921249987
४) डॉ. ज्योती तीर्थ 9421946428
५) डॉ. शुशांत अंभोरे 9082269981
६) डॉ. सुहास मैड 7774905561
७) डॉ. सायली कुलकर्णी 9420475172
८) डॉ किरण काळे 9370229939
⏰ 9 Am to 9 Pm ⏰
रात्री १२ पर्यंत :
१) डॉ. ज्ञानेश्वर लहाने – 9623690872
२) डॉ. सौरभ लांबतुरे – 9423741066
३) डॉ. सुहास मैड – 7774905561
४) डॉ. गौरी वाघ – 9405352718
महिलां संबंधित समस्यांसाठी तुम्ही कोणत्या ही महिला डॉक्टर ला कॉल करू शकता